कोरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला असलेल्या पिंपोडे बुद्रुक गटात भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अमित चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला आहे त्यामुळे या गटात भाजपा विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले आहेत.या ठिकाणी अजित दादा गटाचे आमदार सचयांची मात्र कोंडी झाली आहे.
अमित चव्हाण यांच्या प्रचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत तर विरोधी राष्टवादी उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे,अजित पवार सभा घेणार असल्याने वाठार स्टेशन पिंपोडे बुद्रुक गटात राजकरण तापणार आ
हे
